"भारतीय नाविक बंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली
भाषांतर जोडले
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ १:
{{काम चालू|या पानाच्या निर्मितीचे काम चालू आहे}}
'''भारतीय नाविक बंड''' (याला '''राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड)''' किंवा '''मुंबईचे बंड''' किंवा '''नाविक उठाव''' या नावाने ओळखले जाते) यामधे १८ फ़ेब्रुवारी १९४६ मध्ये जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांचा संप आणि नंतरच्या बंडाचा समावेश होतो. मुंबईमधे सुरुवात होऊन हे बंड, कराची ते कलकत्ता असे पूर्ण ब्रिटीश भारतात पसरले आणि त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधिल २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांनी सहभाग घेतला.<ref>"Beyond Talwar: a cultural reappraisal of the 1946 Royal indian Navy Mutiny", The Journal of Imperial and Commonwealth History, Volume 43, Issue 3, 2015</ref><ref>''Notes on India'' By Robert Bohm.pp213</ref>
 
==संदर्भ==