"मदनलाल धिंग्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
expand temp nd picture ararrangemt.
ओळ २९:
== सुरुवातीचे जीवन ==
त्यांचा जन्म [[अमृतसर]] येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते [[पंजाब]] विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी [[इंग्लंड]]ला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा [[विवाह]] झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी [[स्थापत्य अभियांत्रिकी]]चा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा [[स्वातंत्र्यवीर सावरकर]], [[श्यामजी कृष्णवर्मा]], [[हरदयाळ शर्मा]] वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.
[[चित्र:Madanlal.jpg]]
 
==सावरकरांशी संबंध ==
मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी [[लंडन]] येथे राहत होते. [[सावरकर]] जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी [[वर्ण]]द्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!!
ओळ ३९:
==नाटक==
मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : [[मुक्ता बर्वे]]. {{संदर्भ हवा}}
{{विस्तार}}
 
[[चित्र:Madanlal.jpg]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|धिंग्रा, मदनलाल]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]