"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
माहिती अद्ययावत् केली
ओळ ६:
 
भारतीय लोकांमधील ब्रिटीश प्रशासनाविरुद्ध वाढत जाणारा राग पाहून, ऊदा देवी जिल्ह्याच्या राणीकडे, म्हणजे बेगम हजरत महलकडे युद्धात सहभागी होण्यासाठी गेली. येऊ घातलेल्या युद्धासाठी तयार रहाण्याकरिता बेगम हजरत महलने तिला स्त्रियांची पलटण उभी करण्यासाठी मदत केली.<ref>{{Cite journal|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|jstor=4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref> जेव्हा ब्रिटिशांनी अवध वर हल्ला केला तेव्हा ऊदा देवी आणि तिचा नवरा दोघेही सशस्त्र प्रतिकारात सहभागी झाले. जेव्हा तिला तिच्या नवऱ्याला लढाईत वीरमरण आल्याचे समजले तेव्हा तिने पूर्ण शक्तीनिशी शेवटची मोहीम उघडली.<ref>{{Cite book|url=https://books.google.com/books?id=7feHAwAAQBAJ&pg=PA146|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20171009201701/https://books.google.com/books?id=7feHAwAAQBAJ&pg=PA146|archivedate=9 October 2017|df=dmy-all}}</ref>
जेव्हा ब्रिटिशांनी कॉलीन कँपबेल ह्याच्या नेतृत्त्वाखाली लखनौ शहरातील सिकंदर बागेवर हल्ला केला, तेव्हा त्याला दलित स्त्री लष्कराचा सामना करावा लागला. लढाईच्या ह्या क्षणांविषयी बऱ्याच कविता लिहील्या गेल्या आहेत आणि अनेक गीते गायली गेली आहेत. त्यापैकी एक गाणे:<br>
{{Quote box|“कोई उनको हब्सीन कहता, कोई कहता नीच अछूत”
“अबला कोई उन्हे बतलाए, कोई कहे उन्हे मजबूत”}}<br>
(त्यांना कोणी काळी आफ्रिकी गुलाम म्हणते, तर कोणी शुद्र-अस्पृश्य, काही जण त्यांना अबला म्हणतात, तर काही जण सामर्थ्यवान म्हणतात.)<ref>Verma, San 1857, p 36</ref>
 
== सिकंदर बागचे युद्ध ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले