"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ८:
 
== सिकंदर बागचे युद्ध ==
नोव्हेंबर १८५७ मध्ये सिकंदर बाग येथे ऊदा देवी यांनी ब्रिटीश सैन्याशी युद्ध केले. आपल्या सैन्याला युद्धासाठी सुचना देऊन झाल्यावर ऊदा देवी स्वत: पिंपळाच्या झाडावर चढल्या आणि आपल्या बंदूकीने पुढे सरसावणाऱ्या ब्रिटीश फ़ौजेवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यावेळच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या लक्षात आले की, अनेक सैनिकांना वरच्या दिशेने आलेल्या गोळ्यांनी ठार केलेले होते.<ref>{{Cite book|title=Virangana Uda Devi|last=Verma|first=R.D|publisher=Mahindra Printing Press|year=1996|isbn=|location=|pages=}}</ref> वरुन येणाऱ्या गोळ्या आसपासच्या झाडांवर लपून बसलेल्या नेमबाजाच्या बंदूकीतून येत असाव्यात असा अंदाज त्या अधिकाऱ्याने बांधला आणि आपल्या सैनिकांना आसपासच्या झाडांवर गोळीबार करण्यास सांगितले. झाडावरुन गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला मारुन खाली पाडण्यात यश आल्यावर, त्यांनी तपासले असता ती ऊदा देवी होती.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले