"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
परिच्छेद सुधारला
इंग्रजीवरुन मजकूर भरला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५:
जिथे [[भारतातील जाती व्यवस्था|उच्च जातीतील]] इतिहास लेखक झाशीच्या राणी सारख्या उच्च जातीय नायिकांचे प्रतिकारातील योगदान अधोरेखित करतात, तिथे ब्रिटीश वसाहतवादाविरुद्ध भारतीय स्वातंत्र्ययुद्धात ऊदा देवी सारख्या [[दलित]] लढवय्यांचा प्रतिकार लक्षणीय आहे.<ref>{{Cite book|url=https://books.google.com/books?id=pIPlDQAAQBAJ&pg=PA356&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj0kYPksqfUAhUIzIMKHTyyBTcQ6AEIMzAC#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|title=Mutiny at the Margins: New Perspectives on the Indian Uprising of 1857: Documents of the Indian Uprising|last=Bates|first=Crispin|last2=Carter|first2=Marina|date=2017-01-02|publisher=SAGE Publications India|isbn=9789385985751|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20171009201701/https://books.google.com/books?id=pIPlDQAAQBAJ&pg=PA356&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj0kYPksqfUAhUIzIMKHTyyBTcQ6AEIMzAC#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|archivedate=9 October 2017|df=dmy-all}}</ref> १८५७ च्या उठावातील ऊदा देवी आणि आणि इतर दलित स्त्री योद्ध्यांचे योद्ध्या किंवा दलित वीरांगना म्हणून आज स्मरण केले जाते.<ref>{{Cite book|url=https://books.google.com/books?id=6gQgDAAAQBAJ&pg=PA109&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZxvf8s6fUAhVI2IMKHRvmBn8Q6AEIQjAG#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|title=The Gender of Caste: Representing Dalits in Print|last=Gupta|first=Charu|date=2016-04-18|publisher=University of Washington Press|isbn=9780295806563|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20171009201701/https://books.google.com/books?id=6gQgDAAAQBAJ&pg=PA109&dq=Uda+Devi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiZxvf8s6fUAhVI2IMKHRvmBn8Q6AEIQjAG#v=onepage&q=Uda%20Devi&f=false|archivedate=9 October 2017|df=dmy-all}}</ref>
 
== सिकंदर बागचे युद्ध ==
नोव्हेंबर 1857 साली सिकंदर बाग येथे ऊदा देवी यांनी ब्रिटीश सैन्याशी युद्ध केले. आपल्या सैन्याला युद्धासाठी सुचना देऊन झाल्यावर ऊदा देवी स्वत: पिंपळाच्या झाडावर चढल्या आणि आपल्या बंदूकीने पुढे सरसावणाऱ्या ब्रिटीश फ़ौजेवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यावेळच्या एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या या युद्धाच्या अहवालात असा स्पष्ट उल्लेख आहे की, अनेक सैनिकांना वरच्या दिशेने आलेल्या गोळ्यांनी ठार केलेले होते.<ref>{{Cite book|title=Virangana Uda Devi|last=Verma|first=R.D|publisher=Mahindra Printing Press|year=1996|isbn=|location=|pages=}}</ref>
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले