"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भहीन मजकूर काढला
खूणपताका: सुचालन साचे काढले २०१७ स्रोत संपादन
मजकूर हटवला
खूणपताका: आशय-बदल
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
 
 
 
ऊदा देवी १८५७ च्या [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्रययुद्धातील]] एक योद्धा होती. तिने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध]] लढा दिला होता. उच्च जातीच्या इतिहासामध्ये, [[राणी लक्ष्मीबाई|झांशीची राणी]]सारख्या तथाकथित उच्च जातीच्या नायिकांवर प्रकाश टाकत असताना [[ब्रिटिश वसाहत|ब्रिटिश वसाहतींपासून]] स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढ्यात देवीसारख्या हलक्या समजल्या जाणाऱ्या जातींच्या प्रतिनिधीसुद्धा होत्या. देवी आणि तिच्यासारख्या इतर महिला सहभागींना [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७च्या भारतीय बंडखोरांच्या]] योद्धा म्हणून ओळखले जाते.
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले