"ऊदा देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
संदर्भहीन मजकूर काढला
खूणपताका: सुचालन साचे काढले २०१७ स्रोत संपादन
ओळ ३:
 
 
ऊदा देवी १८५७ च्या [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्रययुद्धातील]] एक योद्धा होती. तिने [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध]] लढा दिला होता. उच्च जातीच्या इतिहासामध्ये, [[राणी लक्ष्मीबाई|झांशीची राणी]]<nowiki/>सारख्या तथाकथित उच्च जातीच्या नायिकांवर प्रकाश टाकत असताना [[ब्रिटिश वसाहत|ब्रिटिश वसाहतींपासून]] स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढ्यात देवीसारख्या हलक्या समजल्या जाणाऱ्या जातींच्या प्रतिनिधीसुद्धा होत्या. देवी आणि तिच्यासारख्या इतर महिला सहभागींना [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७च्या भारतीय बंडखोरांच्या]] योद्धा म्हणून ओळखले जाते.
 
भारतीय लोकांचा ब्रिटिश प्रशासनावर असलेला क्रोध पाहून ऊदा देवी त्या जिल्ह्याच्या राणीकडे पोहचल्या. त्यांनी [[बेगम हजरत महल]] वगैरेंना युद्धासाठी पुढाकार घ्यायला लावला. पुढे ठाकलेल्या युद्धाची तयारी करण्यासाठी बेगम यांनी ऊदा देवीला एक महिला बटालियन तयार करण्यासाठी मदत केली. जेव्हा ब्रिटिशांनी [[अवध|अवधवर]] आक्रमण केले तेव्हा ऊदादेवी आणि तिचा पती दोघांनीही सशस्त्र विरोध केला.{{संदर्भ हवा}}
 
{{बदल}}
 
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊदा_देवी" पासून हुडकले