"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
==कारकीर्द ==
विलासराव देशमुखांनी [[पुणे]] विद्यापीठातून बीएससी आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी म्हणजे [[इ.स. १९७४]] मध्ये ते [[बाभळगाव]]चेबाभळगावचे [[सरपंच]] झाले.
 
युवक [[काँग्रेस]]चेकाँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित [[उस्मानाबाद]] बँकेचे संचालक, [[पंचायत समिती]]चासमितीचा उपसभापती, [[जिल्हा परिषद]] सदस्य असे करीत करीत ते [[इ.स. १९८०]] मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
 
[[इ.स. १९८२]] मध्ये [[बाबासाहेब भोसले]] यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपद दिले. [[आमदार]]कीच्याआमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात मंत्रिपद मिळालेल्या विलासरावांनी नंतर मागे वळून पाहिले नाही. पुढे [[इ.स. १९९५]] पर्यंत काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव सदैव मंत्रिमंडळात राहिले. [[शिक्षण]], कृषि, [[उद्योग]], सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला.
 
१३ [[ऑक्टोबर]], [[इ.स. १९९९]] ला विलासराव पहिल्यांदा आणि [[इ.स. २००४]] च्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण [[इ.स. २००८]] साली [[मुंबई]] वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.
 
* [[जन्म]]: २६ [[मे]], [[इ.स. १९४५]]
* जन्मगावः बाभळगाव, [[लातूर]]
* शिक्षणः बीएससी, बीए, एलएलबी
* राजकीय प्रवासः [[इ.स. १९७४]] बाभळगावचे सरपंच, इ.स. १९७४ ते ७९ सदस्य, उस्मानाबाद जिल्हा परिषद तसेच उपाध्यक्ष, लातूर तालुका पंचायत समिती.
* इ.स. १९८०पासून इ.स. १९९५पर्यंत आमदार, इ.स. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत पराभव. पुन्हा इ.स. १९९९ ते इ.स. २००९पर्यंत आमदार.
* इ.स. १९८२ ते इ.स. १९८५ दरम्यान राज्यमंत्री, ग्रामविकास, गृह, सामान्य प्रशासन, कृषी, परिवहन, शिक्षण, तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क ही खात्यांचे मंत्रिपद.

संपादन