"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो व्याकरण दुरुस्ती
छो दृश्यसंपादन
ओळ २७:
 
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारी २८]], [[इ.स. १८३६]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|शीर्षक=जयंती विशेष : लाल लाजपत राय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|अॅक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी [[पंजाब नॅशनल बँक|पंजाब नॅशनल बँके]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमीशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
 
 
लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>