"शतपत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३४:
अशी अवस्था त्यांना दिसत होती म्हणून ते लोकांना विनवणी करतात, ‘हिंदु लोकांनी याचा विचार पाहावा. या साक्षात् शहाणे लोकांची गांठ पडून हिंदु लोकांच्या वाईट चाली बहुत सुटल्या. व आणखीही किती एक सुटतील आणि त्यांचीं मनें शुद्ध होऊन त्यांस राज्यकारभार, व्यापारधंदा कसा करावा हें ज्ञान येईल. देशसुधारणा क्षणात होत नाही. तीस पुष्कळ विलंब लागतो. लहान मुलांस हुशार होण्यास दहावीस वर्षे लागतात, मग देश चांगला होण्यास अर्थातच दोनशें चारशें वर्षे लागतील.’ अर्थात लोकहितवादींचे हे सगळेच तर्क योग्य होते असे नाही. इंग्रज सर्व बाबतीत आपल्यासाठी अनुकूल किंवा फायद्याचे होते असे खरे तर नव्हतेच. पण त्यावेळी परिस्थिती पाहता आपल्या समाजामधे कोणाकडे योग्य नेतृत्व नव्हते आणि इंग्रजांची आधुनिक विचारसरणी आणि विज्ञान वृत्ती ही आपल्या समाजात नव्हती. त्यामुळे समाजात बदल घडवायचा असेल तर पूर्ण वेगळया विचारांची माणसे हवीत असे लोकहितवादींना वाटले यात नवल नाही.
[[सदस्य:सुनीला विद्या|सुनीला विद्या]] ([[सदस्य चर्चा:सुनीला विद्या|चर्चा]]) १५:१३, १३ ऑगस्ट २०१८ (IST)
 
संदर्भ पुस्तके -
लोकहितवादी, लेखक - ग.ह. केळकर, प्रकाशक - मा.रा.जोशी, १९३७
लोकहितवादींची शतपत्रे - लेखक- डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, प्रकाशक -कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७७
[[सदस्य:सुनीला विद्या|सुनीला विद्या]] ([[सदस्य चर्चा:सुनीला विद्या|चर्चा]]) १६:०४, १३ ऑगस्ट २०१८ (IST)
"https://mr.wikipedia.org/wiki/शतपत्रे" पासून हुडकले