"दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
'''दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना''' (South Asian Association for Regional Cooperation; संक्षिप्त नाव: '''सार्क''') ही [[दक्षिण आशिया]] खंडामधील ८ देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. [[अमेरिका]] व [[चीन]] खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. [[भारत]] हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे.
 
सध्या दक्षिण आशियामधील ८ देश सार्कचे सदस्य आहेत. ६ जानेवारी २००४२००6 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी [[दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार]]ाची निर्मिती केली.
 
==इतिहास ==