"मिठाचा सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली.सुधारणा केल्या.
माहितीत भर घातली.
ओळ ५:
 
== पार्श्वभूमी ==
[[दांडी]] या (सध्याच्या गुजरात राज्यातील) समुद्रकिनारी असलेल्या गावातील स्थानिक लोकांचा समुद्राच्या पाण्यापासून [[मीठ]] तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता.ब्रिटीश सरकारने मीठावर कर बसवला. आणि समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे काम बेकायदेशीर म्हणून जाहीर केले.हे काम बंद पाडण्यासाठी बळाचा वापर सुद्धा केला.या दडपशाही विरोधात '''कर भरण्यास नकार''' आणि '''अहिंसक लढा''' या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली.साबरमती आश्रमापासून १२ मार्च, इ.स. १९३० ला झाली. ही यात्रा २४ दिवस आणि ३८५ कि.मी. चालली व दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल, इ.स. १९३० ला पोहचली.
याची सुरुवात दांडी यात्रेने झाली.हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.
दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून १२ मार्च, इ.स. १९३० ला झाली. ही यात्रा २४ दिवस आणि 385 कि.मी. चालली व दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल, इ.स. १९३० ला पोहचली.
 
याची सुरुवात दांडी यात्रेने झाली.हा असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.
दांडी यात्रेची सुरुवात
[[चित्र:Salt March.ogv]]