"बबनराव नावडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
पान काढा
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{पानकाढा|कारण = विश्वकोशीय उल्लेखनीयता प्रश्नांकित}}
'''{{लेखनाव}}''' (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) (जन्म : नावडी, १९ ऑगस्ट, [[इ.स. १९२२|१९२२]] - २८ मार्च, २००६) हे [[मराठी]] गायक, कवि, लेखक व [[कीर्तनकार]] होते. त्यांचे वडिल हि कीर्तन करीत असत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कराड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कारसुद्धा मिळाला. शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली. [बालगंधर्व| बालगंधर्वांबरोबर]] त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. ओरिजिनल गीत रामायण मध्ये उदास का तू , सेतू बांधा रे हि गाणी त्यांनी गायली आहेत पुण्यातील लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकांशिवाय होत नसे. त्याचा हा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.