"आनंदमठ (कादंबरी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३३:
 
==कथाभाग==
१८ व्या शतकात झालेल्या संन्याशाच्या बंडाची पार्श्वभूमी या कथेला आहे. ब्रिटिशांच्या जुलूमाविरुद्ध संन्यासी एकत्र येऊन त्यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा असा या कादंबरीचा आशय आहे. हे सन्यासी स्वतःला भारतमातेचे "संतान" म्हणजे अपत्य असे म्हणत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ObFCT5_taSgC&pg=PA161&dq=anandamath+novel+storyline&hl=en&sa=X&ved=0ahUKEwics4zkvubcAhUaTY8KHT2oB74Q6AEIUDAH#v=onepage&q=anandamath%20novel%20storyline&f=false|title=Encyclopaedia of Indian Literature: A-Devo|last=Datta|first=Amaresh|date=1987|publisher=Sahitya Akademi|isbn=9788126018031|language=en}}</ref> जंगलातील आनंदमठ नावाच्या गुप्त ठिकाणी राहून कालीमातेची उपासना करीत आणि वंदे मातरम चा जयघोष करीत, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्वस्व वाहिलेल्या संन्यासी समूहाची कहाणी यात वर्णन केलेली आहे. '''देशभक्ती आणि मातृभूमीचे स्वातंत्र्य हाच धर्म ही योगी अरविंद यांची शिकवण या कादंबरीच्या कथाभागाचे वैशिष्ट्य आहे.'''<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Q7nDDgAAQBAJ&printsec=frontcover&dq=anandamath+novel+storyline&hl=en&sa=X&ved=0ahUKEwics4zkvubcAhUaTY8KHT2oB74Q6AEIKDAA#v=onepage&q&f=false|title=Anandamath: Dawn Over India|last=Chattopadhyay|first=Bankim Chandra|date=2017-04-29|publisher=Library of Alexandria|isbn=9781465615510|language=en}}</ref>
{{विस्तार}}