"पेनिसिलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
'''पेनिसिलिन''' (संक्षिप्तरुपात '''PCN''' अथवा '''pen''') हा β-lactam प्रकारामधील [[जीवाणूनाशक|जीवाणूनाशकांचा]] एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे "[[ग्रॅम-अनुकूल]]" [[जीवाणू|जीवाणूंमुळे]] होणाऱ्या रोगांवर उपाय म्हणून केला जातो. “पेनिसिलिन” हे नाव अनौपचारीकरित्या पेनिसिलिन-जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या Penam नावाच्या संरचनेसाठीही वापरले जाते. Penam च्या रेणूचे सूत्र R-C<sub>9</sub>H<sub>11</sub>N<sub>2</sub>O<sub>4</sub>S असे आहे, ज्यात R ही एक उप-शृंखला आहे. पेनिसिलीन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम [[प्रतिजैविक]] (antibiotic) आहे.
 
पेनसिलीन छोटी आंत के द्वारा स्रावीत एक इनजाइम है ।
== पेनिसिलिनचा शोध व इतिहास ==
पेनिसिलिनचा शोध [[स्कॉटलंड|स्कॉटिश]] शास्त्रज्ञ [[अलेक्झांडर फ्लेमिंग|सर अलेक्झँडर फ्लेमिंग]] यांनी इ.स. १९२८ मध्ये लावला. पेनिसिलिनचा औषध म्हणून वापर करण्याचे श्रेय [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[नोबेल पारितोषिक]] विजेते [[हॉवर्ड वॉल्टर फ्लॉरे]] यांच्याकडे जाते.
 
तथापि, याआधी इतर बऱ्याच लोकांनी, जीवाणूंना निष्क्रीय करण्याच्या ''पेनिसिलियम''च्या परिणामांची नोंद केलेली दिसून येते: इ.स. १८७५ मध्ये याबद्दलचा पहिला संदर्भ प्रसिद्धीस दिला गेल्याचे दिसून येते. याचा अहवाल [[जॉन टिंडॉल]] यांनी [[लंडन|लंडनच्या]] [[रॉयल सोसायटी]]ला दिल्याची नोंद आहे.<ref>Phil. Trans., 1876, 166, pp27-74. Referred to at: [[:en:Discoveries of anti-bacterial effects of penicillium moulds before Fleming|Discoveries of anti-bacterial effects of penicillium moulds before Fleming]]</ref>
 
 
== संदर्भ ==