"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५५:
 
== सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने ==
१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=q48FDgAAQBAJ&pg=PT62&lpg=PT62&dq=%22%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%22+-wikipedia&source=bl&ots=Ktk1adrPP2&sig=27JObzlC-7ZtEIgWbJGz4Py6o7A&hl=en&sa=X&ved=2ahUKEwi9zpOdgOXcAhWEsI8KHUjeC-EQ6AEwGHoECCAQAQ#v=onepage&q=%22%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%22%20-wikipedia&f=false|title=भारतातील थोर अमर क्रांतिकारक : चंद्रशेखर आझाद: Bharat Ke Amar Krantikari : Chandrashekhar Azad|last=Agrawal|first=Meena|date=2017-01-31|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=9789352615803|language=mr}}</ref> भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली.३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले.'''''"आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो."''''' हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.
 
== मृत्यू ==
ओळ ६७:
*द कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N9AqAQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEIKDAA|title=The collected works of Lala Lajpat Rai|last=(Lala)|first=Lajpat Rai|last2=Nanda|first2=Bal Ram|date=2010|publisher=Manohar|isbn=9788173048227|language=en}}</ref>
*लाला लजपत राय रायटिंग अँड स्पीचेस <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mY85AQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEITzAI|title=Lala Lajpat Rai writings and speeches|last=(Lala)|first=Lajpat Rai|date=1966|publisher=University Publishers|language=en}}</ref>
*मॅझिनी, गॅरीबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mY85AQAAIAAJ&q=lala+lajpat+rai&dq=lala+lajpat+rai&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiOx6ih_uTcAhVKRY8KHe-5D8cQ6AEITzAI|title=Lala Lajpat Rai writings and speeches|last=(Lala)|first=Lajpat Rai|date=1966|publisher=University Publishers|language=en}}</ref> <br />
*श्रीकृष्ण आणि त्याची शिकवण
*महान अशोक <br />