"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:भारतीय स्व; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
→‎जीवन: संदर्भ सुधारले
ओळ ४:
 
== जीवन ==
झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमूना देवी यांच्यापोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.<ref>{{स्रोत nameपुस्तक|url="Sarala1"https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|publisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=111|language=en}}</ref> एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तीच्या लहानपणामध्येच तीने काही अचंबीत करणाऱ्या बाबी करुन आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोकगीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.<ref>{{Cite web|url=http://www.rediff.com/freedom/09jhalk.htm|title=Rediff On The NeT: Jhalkari Bai, a little known chapter on a woman's courage in colonial India|website=www.rediff.com|access-date=2017-06-06}}</ref> तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तीने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिध्द आहे.<ref>{{harvnbस्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|pagepublisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=112|language=en}}</ref> राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील तोफ़खान्यात काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मीबाईशी करुन दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्याचमुळे तीला लक्ष्मीबाईच्या स्त्रीयांच्या पलटणीमधे सहभागी करुन घेतले गेले.</ref><ref name="Sarala" />
== युद्धातील शौर्य==
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणी लवकरच ती स्वत:च्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=7feHAwAAQBAJ&oi=fnd&pg=PP1&dq=dalit+virangana&ots=lglJlB_Mes&sig=vOoJv0EVcw9_nvPFmMROVxIRfF&redir_esc=y#v=onepage&q=dalit%20virangana&f=false|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|language=en}}</ref> १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वत:च्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवनूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतू पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहनारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणी झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीचे सैन्य ह्यांमध्ये समोरा-समोरीचे युध्द सुरू झाले. ह्या गोंधळाचा फ़ायदा घेत आणि दरबारी व्यक्तिंचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|url=http://www.jstor.org/stable/4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref>
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणी लवकरच ती स्वत:च्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.<ref name=":0">{{Cite
book|url=https://books.google.com/books?hl=en&lr=&id=7feHAwAAQBAJ&oi=fnd&pg=PP1&dq=dalit+virangana&ots=lglJlB_Mes&sig=vOoJv0EVcw9_nvPFmMROVxIRfF
c#v=onepage&q=dalit%20virangana&f=false|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and
Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|language=en}}
</ref> १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वत:च्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवनूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतू पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहनारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणी झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीचे सैन्य ह्यांमध्ये समोरा-समोरीचे युध्द सुरू झाले. ह्या गोंधळाचा फ़ायदा घेत आणि दरबारी व्यक्तिंचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|url=http://www.jstor.org/stable/4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref>
झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वत: राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पुर्ण दिवस लढाई चालू ठेवली.<ref name="Varma1951" /><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=hHhQDwAAQBAJ&oi=fnd&pg=PT292&dq=jhalkari+bai&ots=fJKLO7It9L&sig=hsAJgvaN-lhtTPz2-q5TMkscPEY#v=onepage&q=jhalkari%20bai&f=false|title=Men and Feminism in India|last=Chowdhury|first=Romit|last2=Baset|first2=Zaid Al|date=2018-05-04|publisher=Taylor & Francis|isbn=9781351048224|language=en}}</ref>