"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
→‎सुरुवातीचे जीवन: संदर्भ जोडला.
(संदर्भ जोडले.)
(→‎सुरुवातीचे जीवन: संदर्भ जोडला.)
 
== सुरुवातीचे जीवन ==
लाला लजपतराय राय यांचे वडील मुन्शी राधा कृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८७७१८४९ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवींशी झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=N3cmDwAAQBAJ&pg=PT189&dq=lala+lajpat+rai+president&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjz68n27eTcAhWMvI8KHYiGBZIQ6AEIOTAD#v=onepage&q=lala%20lajpat%20rai%20president&f=false|title=Lajpat Rai - Life and Work|last=CHAND|first=FEROZ|date=2017-05-31|publisher=Publications Division Ministry of Information & Broadcasting Government of India|isbn=9788123024387|language=en}}</ref>
 
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
४,९०५

संपादने