"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७:
== स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ==
[[चित्र:swatantryadin.jpg|डावे|इवलेसे|160x140px|[[भारत]]ीय स्वातंत्र्यदिनी आनंद व्यक्त करणारी मुले.]]
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी [[दिल्ली]] मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. [[भारताचे पंतप्रधान]] हे दरवर्षी भाषण देतात.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=स्वतंत्रता दिवस: पीएम मोदी के 57 मिनट के भाषण में कश्मीर से लेकर महिलाओं का जिक्र, देखें वीडियो|दुवा=https://m.livehindustan.com/national/story-live-prime-minister-narendra-modi-s-speech-on-71st-independence-day-of-india-from-red-fort-delhi-1302321.html|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८|काम=https://www.livehindustan.com|भाषा=हिंदी}}</ref> त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
 
== बाह्य दुवा ==