"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ जोडले
ओळ २:
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''स्वातंत्र्य दिन''' हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.
[[ब्रिटिश साम्राज्य]]ापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=भारत स्वतंत्र झाला|दुवा=http://historympsc.blogspot.com/2015/02/blog-post_96.html?m=1|संकेतस्थळ=historympsc.blogspot.com|अॅक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८|भाषा=मराठी}}</ref> त्यामुळे ''भारताचा स्वातंत्र्य दिन''' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावर]] राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.