"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र योग्य न वाटल्याने काढले. (अधिक चांगले मिळू शकेल)
लेखात सुधारणा केली
ओळ १९:
[[चित्र:swatantryadin.jpg|डावे|इवलेसे|160x140px|[[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यदिनी आनंद व्यक्त करणारी मुले.]]
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''स्वातंत्र्य दिन''' हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यापासून]] दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे ''भारताचा स्वातंत्र्य दिन''' दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावर]] राष्ट्रध्वज उभारला जातो. देशभरातही अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.