"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎युद्धातील शौर्य: संदर्भ जोडले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
→‎वारसा: रचना
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १९:
बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत.<ref name="BN2">{{harvnb|Badri Narayan|2006|page=129}}</ref> भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.
 
[[भारतीय पुरातत्व सर्वेक्षण]] विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे.<ref>http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-newdelhi/asi-to-set-up-jhalkari-bai-museum-at-jhansi-fort/article5734722.ece</ref> बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.<ref name="BN1">{{harvnb|Badri Narayan|2006|page=119}}</ref>
 
झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.<ref name="BN1" /> १९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वारूपाचा आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.<ref name="BN2" /> राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधिल गुरू तेग बहादुर संकुलामधे झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.<ref>http://www.dailypioneer.com/state-editions/bhopal/prez-unveils-jhalkari-bais-statue.html</ref>
बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.<ref name="BN1">{{harvnb|Badri Narayan|2006|page=119}}</ref>
 
झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.<ref name="BN1" /> १९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वारूपाचा आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.<ref name="BN2" />
 
राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधिल गुरू तेग बहादुर संकुलामधे झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.<ref>http://www.dailypioneer.com/state-editions/bhopal/prez-unveils-jhalkari-bais-statue.html</ref>
 
==संदर्भ==