"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ सुधारला
→‎युद्धातील शौर्य: संदर्भ जोडले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १२:
c#v=onepage&q=dalit%20virangana&f=false|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and
Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|language=en}}
</ref> १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वत:च्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवनूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतू पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहनारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणी झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीचे सैन्य ह्यांमध्ये समोरा-समोरीचे युध्द सुरू झाले. ह्या गोंधळाचा फ़ायदा घेत आणि दरबारी व्यक्तिंचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|url=http://www.jstor.org/stable/4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref>
झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वत: राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पुर्ण दिवस लढाई चालू ठेवली.<ref name="Varma1951" /><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=hHhQDwAAQBAJ&oi=fnd&pg=PT292&dq=jhalkari+bai&ots=fJKLO7It9L&sig=hsAJgvaN-lhtTPz2-q5TMkscPEY#v=onepage&q=jhalkari%20bai&f=false|title=Men and Feminism in India|last=Chowdhury|first=Romit|last2=Baset|first2=Zaid Al|date=2018-05-04|publisher=Taylor & Francis|isbn=9781351048224|language=en}}</ref>
 
== वारसा ==