"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भाषांतर जोडले en:Jhalkaribai
छोNo edit summary
ओळ १६:
 
== वारसा ==
[[File:Jhalkaribai.jpg|thumb|Iभारतभारत सरकारने झलकारीबाईच्या गौरवार्थ काढलेले पोस्टाचे तिकीट]] गेल्या काही वर्षात झलकारीबाईच्या प्रतिमेने उत्तर भारतात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. झलकारीबाईच्या कथेचे सामाजिक-राजकीय महत्त्व मान्य करण्यात आले आहे. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना “शहीद दिवस” म्हणून साजरा करतात.<ref>{{harvnb|Badri Narayan|2006|page=125}}</ref>
बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत.<ref name="BN2">{{harvnb|Badri Narayan|2006|page=129}}</ref> भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.<ref name="stamp" />
[[भारतीय पुरातत्व सर्वेक्षण]] विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे.<ref>http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-newdelhi/asi-to-set-up-jhalkari-bai-museum-at-jhansi-fort/article5734722.ece</ref>