"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भाषांतर जोडले en:Jhalkaribai
→‎जीवन: इंग्रजीवरुन भाषांतरीत करुन मजकूर वाढवला.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ७:
== जीवन ==
झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमूना देवी यांच्यापोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.<ref name="Sarala1"/> एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तीच्या लहानपणामध्येच तीने काही अचंबीत करणाऱ्या बाबी करुन आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोकगीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.<ref>{{Cite web|url=http://www.rediff.com/freedom/09jhalk.htm|title=Rediff On The NeT: Jhalkari Bai, a little known chapter on a woman's courage in colonial India|website=www.rediff.com|access-date=2017-06-06}}</ref> तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तीने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिध्द आहे.<ref>{{harvnb|Sarala|1999|page=112}}</ref> राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील तोफ़खान्यात काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मीबाईशी करुन दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्याचमुळे तीला लक्ष्मीबाईच्या स्त्रीयांच्या पलटणीमधे सहभागी करुन घेतले गेले.</ref><ref name="Sarala" />
== युद्धातील शौर्य==
 
== वारसा ==