"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मी आणि पुष्कर यावर पुढील काही तासासाठी काम करत आहोत, इतरांनी ह्या पानाकडे काही काळ दुर्लक्ष्य केल्याबद्दल धन्यवाद.
प्रस्तावना सुधारली
ओळ १:
{{काम चालू}}
 
'''झलकारीबाई''' (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८)<ref name="deathdispute"/> ही एक स्त्री लढवैय्यी होती, जिने [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात]] एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने [[राणी लक्ष्मीबाई|झाशीची राणी लक्ष्मीबाई]] हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म [[कोळी समाज|कोळी समाजात]] झाला.<ref name="Dinkar">{{cite book|last1=Dinkar|first1=D C|title=Swatantrata Sangram Mein Achuto Ka Yogdan|date=14 April 2007|publisher=Gautam Book Center|location=Delhi|isbn=81-87733-72-1|pages=40}}</ref> पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.<ref name="Sarala">{{harvnb|Sarala|1999|pages=112–113}}</ref> झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून निसटणे शक्य झाले.<ref name="सरला"/><ref name="Varma1951">Varma, B. L. (1951), ''Jhansi Ki Rani'', p. 255, as quoted in {{harvnb|Badri Narayan|2006|pages=119–120}}</ref>
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या '''झलकारीबाई''' यांनी आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवर्तीयांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. [[एप्रिल ४]] १८५८ रोजी इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाई यांच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईंना पकडले व फासावर लटकवले.
 
==पूर्वेतिहास==
मध्य प्रदेशातील झाशी गावानजीक कातक्र्‍यांची एक वस्ती होती. त्या वस्तीत सदोबा व यमुनाबाई हे जोडपे रहायचे. झलकारी ही त्यांची मुलगी. वस्तीतील सर्वे मुले जंगलात जात, लाकडे तोडीत आणि मोळी बांधून बाजारात विकत व पैसे आईवडिलांच्या हातावर ठेवत. त्यांच्यासोबत झलकारीही जात असे. एक दिवस तिने लाकडे तोडून मोळी बांधली आणि ती उचलून डोक्यावर ठेवणार तोच एका चित्त्याने तिच्या अंगावर झेप घेतली. सुदैवाने ती झेप लाकडी मोळीवर पडली आणि झलकारी वाचली. ध्यानीमनी नव्हते ते घडले होते. तीही गोंधळुन गेली; पण क्षणात सावरली. तिने आपल्या हातात कुऱ्हाड घेतली. चित्त्याच्या जबड्यावर घाव घातला. तो त्याच्या डोळ्यावर बसला. मोठी जखम झाली. भळाभळा रक्त वाहू लागले. चित्ता खाली पडला. तेवढ्यात झलकारीने कमरेचा खंजीर काढला. चित्त्यावर सपासप वार केला. त्याच्या पोटात खुपसला. चित्ता ठार झाला. ही बातमी गावभर पसरली. सर्व गाव हा पराक्रम बघायला जंगलाकडे धावला. ही शौर्यकथा परीसरात गेली, झाशीच्या राणीपर्यंत गेली. एका मुलीच्या एवढ्या साहसाने राणीला खुप आनंद झाला. तिने निरोप पाठवून झलकारी व तिच्या आईवडिलांना बोलावून घेतले. मानसन्मान सत्कार केला. झलकारी लाजतबुजत होती. राणीने ते ओळखले व तिला म्हणाली,"तू लहान असलीस तरी तुझ्यातील शौर्य, धैर्य, पराक्रम हे गुण मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत. त्याचा अभिमान वाटायला हवा. मी महिलांची पलटण काढण्याचा विचार करत आहे. तिचे नेत्रुत्व तू करावे अशी माझी इच्छा आहे. ब्रिटिशांचा वाढता जुलूम व अन्याय रोखणे गरजेचे आहे. त्यांना या देशातून हाकलून लावण्यासाठी तुझ्यासारखी शूरवीर तरुणाई कामी येणार आहे." हे सारे दरबारात असलेला ब्रिटिश राजदूत कान देऊन ऐकत होता. झलकारी राणीकडे जाण्याआधी आपण तिला आपल्या बाजूने करायला हवे असे त्याने ठरवले. राणीशी बंडखोरी केलेल्या जुल्हाद या स्थानिक नागरीकावर त्याने ही कामगिरी सोपवली. जुल्हाद झलकारीच्या घरी सैनीकदल घेऊन गेला."ब्रिटिश सरकार तुझा मानसन्मान करुन मोठी रक्कम देणार आहे. "असे तो झलकारीला म्हणाला. तेव्हा ती ताडकन उत्तरली, "तुमचा काय भरवसा? मला नेऊन तुम्ही तिथेच कैद कराल. "त्यावर जुल्हाद गोंधळला.त्याने पैशाची थैली तिच्यापुढे बक्षिस म्हणून ठेवली. त्यामुळे झलकारी संतापली. तिने ती थैली लाथ मारुन ठोकारुन लावली.