"बारडोली सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
'''बारडोली सत्याग्रहाची कारणे'''
 
१९२८ साली बारडोली तालुका हा शेतीप्रधान होता. तालुक्यातील साधारण ७६ टक्के लोकसंख्या शेतीच्या उत्पन्नावर जगत होती<ref>L.J.Sedgwick, Census of India,1921: Bombay Presidency, Bombay, 1922, Vol.VIII, Part 1, pixxxvii.</ref>. सामाजिक उतरंडीमध्ये भूमिहीन, मजूर आणि जमीन कसणारी कुळे सर्वात तळाशी होती. खूप मोठ्या जमीनदारांच्या ऐवजी बारडोलीमध्ये , जमिनीचे लहान लहान तुकडे असणारे भूधारक होते. या जमीन मालकांमध्ये राजपूत, अनाविल ब्राह्मण, बनिया, कोळी अश्या उच्च वर्गांचा ज्यांना बारडोली भागात 'उजली परज' असे म्हटले जायचे त्यांचा समावेश होता.
 
जानेवारी १९२६ मध्ये जयकर कमिशनच्या शिफारशीवरून शेतसार्‍याची रक्कम ३० टक्क्याने वाढवली गेली. या वाढीला तेथील कोंग्रेस नेत्यांनी तत्काल विरोध दर्शविला. या शेतसार्‍याची व्यवहार्यता तपासण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी एक चौकशी समिति स्थापन केली. या समितीने अभ्यास करून ही शेतसारा वाढ अन्याय्य असल्याचे मत नोंदवले<ref>http://www.yourarticlelibrary.com/sociology/bardoli-satyagraha-useful-notes-on-bardoli-satyagraha-of-1928/31983</ref>.