"बारडोली सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''बारडोली सत्याग्रह''' [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील [[बारडोली]] भागात [[इ.स. १९२८]]मध्ये घडलेला सविनय कायदेभंग सत्याग्रह होता. गुजरात राज्यातील [[सुरत]] जिल्ह्यात बारडोली हे गाव आहे. [[सरदार वल्लभभाई पटेल]] आणि [[बारडोली]] येथे झालेला सत्याग्रह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान आहे.
 
'''बारडोली सत्याग्रहाची कारणे'''
जानेवारी १९२६ मध्ये जयकर कमिशनच्या शिफारशीवरून शेतसार्‍याची रक्कम ३० टक्क्याने वाढवली गेली. या वाढीला तेथील कोंग्रेस नेत्यांनी तत्काल विरोध दर्शविला.
दुष्काळाने होरपळून निघालेल्या बारडोली तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने २२ टक्के शेतसारा वाढवल्याने असंतोष वाढू लागला.
 
 
'''बारडोली सत्याग्रह घटनाक्रम'''
 
'''बारडोली सत्याग्रहाचे फलित'''
 
 
 
[[सरदार पटेल|सरदार पटेलांनी]] या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले.