"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन विभाग जोडले
ओळ ४१:
 
===वकील===
१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सेनातेसिनेट अँड सिण्डिकॅटेसिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिध्द असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.
 
== संदर्भ आणि नोंदी ==