"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४५:
 
==नरेंंद्राची साधना==
अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.<ref>मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २००० </ref>
 
==गुरुभेट व संन्यासदीक्षा ==