५५,७४३
संपादने
छो |
|||
{{माहितीचौकट राजनितिज्ञ
| नाव =
| चित्र = Photograph of Sarvepalli Radhakrishnan presented to First Lady Jacqueline Kennedy in 1962.jpg
| चित्र रुंदी = 200px
| चित्र उंची =
| चित्र शीर्षक = डॉ.
| लघुचित्र =
| पद = २ रे [[भारतीय राष्ट्रपती]]
| पत्नी = सिवाकामुअम्मा
| civil partner =
| अपत्ये = पाच मुली व एक पुत्र, [[सर्वपल्ली गोपाल]]
| निवास =
| व्यवसाय =
| धर्म = [[वेदान्त]] ([[हिंदू]])
| सही =
'''{{लेखनाव}}''' हे भारताचे दुसरे [[राष्ट्रपती]] व नामांकित शिक्षणतज्ज्ञ हाते. डॉ {{लेखनाव}} ([[सप्टेंबर ५]], [[इ.स. १८८८]]:[[तिरुत्तनी]], [[तमिळनाडू]] - [[१७ एप्रिल]] [[१९७५]]) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनी]] या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई ([[मद्रास]]) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.<ref>[[नरहर कुरुंदकर]]व्यक्तिवेध</ref>
|
संपादने