"मराठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 103.248.29.100 (चर्चा) यांनी केलेले बदल 106.193.179.100 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
'''मराठा''' ही महाराष्ट्रातील एक उच्चवर्णीय [[क्षत्रिय]] जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत – [[कुणबी]], कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी.<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha</ref><ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas</ref>
[[पानिपतच्या युद्धात विखुरलेले मराठे स्वता:ला [[बलोचमराठा]] व [[रोरमराठा]] संबोधतात.]]
<ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha</ref><ref>http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas</ref>
 
मराठा ही लढाऊ जात आहे. [[शहाण्णव कुळी मराठा|शहाण्णव कुळी]], [[कुणबी]], मराठा कुणबी, कुणबी मराठा हे या जातीचे उपप्रकार आहेत. [[महाराष्ट्र]], [[गोवा]], [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]], [[तमिळनाडू]], [[हरियाणा]] तसेच [[मध्य प्रदेश]],[[गुजरात]],[[बलोचिस्तान(पाकीस्तान)]] ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. [[मराठी भाषा|मराठी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू]], [[तंजावर मराठी]] या मराठ्यांच्या भाषा आहेत.
 
==शब्द उत्पत्ती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठा" पासून हुडकले