"पिंजरा (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १:
'''पिंजरा''' हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे.
==कलाकार==
डॉ. श्रीराम लागू
अभिनेत्री संध्या
==कथानक==
'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी [[शिक्षक|शिक्षका]]<nowiki/>ची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या [[नैतीकता|नैतिक]], आत्मीक व सामाजिक अध:पतनाची [[कथा]] आहे.