"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Aditivihang (चर्चा)यांची आवृत्ती 1615323 परतवली. उत्पात उलटवला
खूणपताका: उलटविले
ओळ ३४:
 
==वैशिष्ट्ये ==
इंदूर शहर तसे फार पसरलेले आहे. पण वाहतूक व्यवस्था फार स्वस्त आहे. शहर जुने आणि नवे असं दोन भागात आहे. जुने गाव म्हणजे राजवाड्याच्या मागे. येथील कापड बाजार माहेश्वरी व चंदेरी साड्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तसेच खजराना नावाच्या भागात पुस्तकांचा बाजार आहे. या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भरणारा चाट बाजार (ऊर्फ सराफा). येथे संध्याकाळी सराफ बाजार बंद झाल्यावर त्या समोरच खाद्य पदार्थांची दुकाने लागतात. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.खाद्य संस्कृती फार सुंदर आहे चाट चे खूप प्रकार इथे मिळतात
 
==प्रेक्षणीय स्थळे==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले