"माया बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ जोडला
ओळ ५:
बर्मन यांचा [[पॅरिस]] येथे जन्म झाला.फ्रान्समध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सुरुवातीला त्यांनी वास्तुविशारद चे [[प्रशिक्षण]] दिले,परंतु हा व्यवसाय खूप निर्बंधित आहे अस वाटले.मग त्यांनी पेंटिंगसाठी हात फिरविला.त्यांनी मुख्यतः पेंटिंगसाठी पेन आणि शाई,आणि जल रंग वापरले.उत्स्फूर्त प्रसार माध्यमाने आपल्या कामाची मालिका तयार करण्यास त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आहे,कारण नवीन कल्पनांसह प्रत्येक पेंटिंगचे कार्य पूर्ण करणे किंवा पुनर्रचना करणे अवघड आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.saffronart.com/artists/maya-burman|title=Maya Burman|website=Saffronart|access-date=2018-08-07}}</ref>
 
त्या बाकीच्या कलावंतांपैकी विस्तारित कुटुंबातील सर्वांत तरुण सदस्य आहे. त्यांचे वडील सक्ती बर्मन (कोलकत्ता हून) आणि फ्रेंच आई मयेत डेल्टीईल हे दोन्ही प्रमुख कलाकार आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://artmusings.net/artists/maya-burman/|title=MAYA BURMAN - Art Musings|work=Art Musings|access-date=2018-08-07|language=en-US}}</ref>
==पुरस्कार==
*यंग पेंटर्ससाठी पुरस्कार - सलोन डे कोलंबस (१९९७)