"माया बर्मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
माया बर्मन या २३ व्या वर्षी भारतात विवाहबद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांना मुलगा झाला.परंतु त्यांचे लग्न दोन वर्षांनी मोडले तेव्हा त्या आपल्या मुलासोबत फ्रान्सला परत आल्या.
==जीवनचरित्र==
बर्मन यांचा पॅरिस येथे जन्म झाला.फ्रान्समध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सुरुवातीला त्यांनी वास्तुविशारद चे प्रशिक्षण दिले,परंतु हा व्यवसाय खूप निर्बंधित आहे अस वाटले.मग त्यांनी पेंटिंगसाठी हात फिरविला.