"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
मजकुराची पुर्रचना केली
ओळ २३:
| धर्म=[[हिंदू]]
|}}
'''डॉ. राजेंद्र प्रसाद''' (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशानेव्यवसायाने वकील असलेले व [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] सामील झालेले राजेंद्र प्रसाद [[बिहार]] भागामधील प्रमुख नेते होते. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]]ंचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]]ादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
ओळ ३९:
{{भारतीय राष्ट्रपती}}
{{भारतरत्न}}
 
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
{{DEFAULTSORT:प्रसाद,राजेंद्र,डॉ.}}