"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
106.210.145.132 (चर्चा)यांची आवृत्ती 1615476 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३९:
 
==बालपण==
यांचा जन्म [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी [kasarshare[म्हैसूर]] राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक [[संस्कृत]] विद्वान होते व [[हिंदू]] ग्रंथांचे भाष्यकार असून [[आयुर्वेदिक]] वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे [[मोक्षगुंडम]] या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[प्रकाशम]] जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परत[[कुर्नुल]] येथुन [[मुद्देनहळ्ळी]] ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण [[चिकबळ्ळापूर ]] येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण [[बंगळूर|बंगलोर]] येथे झाले. ते १८८१ साली [[मद्रास]] येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी [[कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे]] मध्ये [[पुणे]] येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
<!-- [[Image:SirMVfamily.JPG|250px|thumb|right|A family photograph]] -->