"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८४:
 
*हनुमान पॉइंट-
शहरापासून सुमारे १ ते २ कि.मी. अंतरावर शहराच्या पूर्व बाजूला एक ५०० फूट खोल व्हॅली आहे. त्या व्हॅलीत एक मंदिर आहे. त्या मंदिराला कट्टा मारुती मंदिर म्हणून सुद्यासुद्धा ओळखले जाते , निवडुंगांच्या गडद वनाने वेढलेले असे ते जुने मंदिर आहे. मंदिराचे नूतनीकरण झाले आहे आणि आता तो हनुमान पॉइंट म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या वेळी या पॉइंटपासून कसारा घाटातून जाणाऱ्या गाड्यांचे दिवे दिसतात. धुके नसेल तर, दिवसा शहापूरचा ऐतिहासिक किल्ला दिसू शकतो.
 
सिल्व्हासा रोडवरील दाभोसा धबधबा जव्हारपासून १८ कि.मी.वर आहे. हा धबधबा लेँडी नदीवर आहे आणि सारसून येथे नदीच्या दुसऱ्या बाजूला दादरकोपरा धबधबा आहे.
 
*भूपतगड
भोपतगड
 
भोपतगडभूपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे. सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.
 
==जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत==
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले