"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६६:
[[चित्र:Jaivilas Palace, Jawhar.jpg|250px|इवलेसे|जय विलास पॅलेस, जव्हार]]
[[चित्र:Jaivilas Palace from Hanuman Point, Jawhar.jpg|250px|इवलेसे|हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पॅलेस]]
'''जव्हार''' हे शहर [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्या]]तील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. [[ठाणे]] शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे शहर वसलेठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
 
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर जव्हारआहे. हे एक सुंदर व समुद्र सपाटी पासूनसमुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे खास करून पर्यटनासाठी आपण सर्वांनी एकदा तरी या शहराला भेट द्यावी मुख्य:असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या शहरातील प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांनीलोकांना याहे ठिकाणीठिकाण जरूरविशेष यावेआवडते. जव्हार मध्ये

जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईँट,हनुमान पाॅईँट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
 
===पर्यटन===
Line ८७ ⟶ ८९:
 
भोपतगड
भोपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे. सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.
 
==जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत==
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले