"सत्त्वगुण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक गुण. प्रत्येक व...
 
छो robot Adding: de, fr, ru, sk, zh
ओळ १:
 
[[प्रकृती]]मुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक [[गुण]]. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. [[मोक्ष]] किंवा [[मुक्ती]] मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.<br><br>
ज्ञान, परोपकार, दान, समाधान, देवभक्ती, विवेक, उत्साह, वासनांवर विजय, मनावर ताबा ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.<br><br>
Line १० ⟶ ९:
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:अध्यात्म]]
 
[[de:Sattva]]
[[en:Sattva]]
[[fr:Sattva]]
[[ru:Саттва]]
[[sk:Sattva]]
[[zh:有情]]