"मुकेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ ४१:
}}
 
'''{{लेखनाव}}''' माथुर (जन्मदिनांक : २२ जुलै १९२३; मृत्य: २७ ऑगस्ट १९७६) हे [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय [[पार्श्वगायक]] होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेश यांची पत्नी होती. अठरा वर्षाच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले(२२-७-१९४६). मुकेश तॆव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट [[मोतीलाल]] याच्याकडे रहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता (जन्मतारीख -२४-४-१९४८) ही कन्या आणि नितीन (जन्मतारीख - २७-६-१९५०) हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.
'''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक २२ जुलै १९२३ - २७ ऑगस्ट १९७६) हे लोकप्रिय [[हिंदी भाषा]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]] होते.
 
==मुकेशने गायलेली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते (कंसात चित्रपटाचे नाव आणि संगीत दिग्दर्शक)==
* जिंदा हूँ इस तरह कि गम-ए-जिंदगी नही (आग; शंकर जयकिशन) (१९४८)
* (अनोखा प्यार)
* (अनोखी अदा)
* (मेला)
* अब डरने की कोई बात नही, अंग्रेजी छोरा चला गया (मजबूर; गुलाम हैदर)
* गोकुल की इक नार छबेली, जमुना तट पर आयी रे (मजबूर; गुलाम हैदर)
* (अंदाज) (१९५०)
* (बरसात) (१९५०)
 
 
 
(अपूर्ण)
 
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मुकेश" पासून हुडकले