"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
लेखात अधिक माहिती घातली
ओळ २४:
 
=== वापर ===
स्क्रू ड्रायव्हरचा वापर धातू काम, यंत्र जोडणी आणि दुरुस्ती, वाहन जोडणी आणि दुरुस्ती, विद्यूत उपकरण जोडणी आणि दुरुस्ती, बांधकाम, सुतारकाम, घरगुती यंत्र सामग्री जोडणी आणि दुरुस्ती अशा अनेक उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो.
जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची आवश्यकता असते, तेव्हा हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हर ऐवजी वीजेवर किंवा हवेच्या दाबावर (न्यूमॅटिक) चालणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो.
 
फार मोठ्या प्रमाणात स्क्रू बसवायचे किंवा काढायचे असतील स्क्रू ड्रायव्हरचे पाते उलट सुलट फिरणाऱ्या ड्रिलिंग मशीनला जोडून ते काम करतात.
स्क्रूंच्या प्रमाणबद्धतेमुळे, आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची आवश्यकता असते, तेव्हा हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायव्हर ऐवजी वीजेवर किंवा हवेच्या दाबावर (न्यूमॅटिक) चालणाऱ्या स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातोजाऊ लागला आहे.
 
 
 
=== चित्रदालन ===