"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रकार मध्ये माहिती वाढवली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{गल्लत|स्क्रूड्रायव्हर (पेय)}}
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''स्क्रू ड्रायव्हर''' (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, अवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने [[स्क्रू]] लावण्यासाठी, घट्ट करण्यासाठी किंवा लावलेला स्क्रू काढण्यासाठी केला जातो.
 
=== रचना ===
ओळ ११:
 
=== प्रकार ===
स्क्रू ज्या प्रमाणे लहानापासून मोठ्या आकाराचे असतात त्या प्रमाणे स्क्रू ड्रायव्हर देखील लहान आकारापासून मोठ्या आकाराचे असतात. प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायव्हरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.
 
स्क्रू ड्रायव्हर चे काही प्रकार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.globalspec.com/learnmore/manufacturing_process_equipment/hand_power_assembly_tools/screwdrivers|title=Screwdrivers (hand tool) Information {{!}} Engineering360|website=www.globalspec.com|access-date=2018-08-05}}</ref> -
खूप मोठ्या मुठीच्या व पात्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
* स्लॉटेड
स्क्रू ड्रायव्हरचे अमेरिकन स्क्रू ड्रायव्हर (प्लस स्क्रू ड्रायव्हर) आणि ब्रिटिश स्क्रू ड्रायव्हर (मायनस स्क्रू ड्रायव्हर) असे दोन मुख्य प्रकार असतात.
* फिलिप्स
* स्क्वेअर टिप
* सिक्स पॉइंट
* स्टबी
 
खूप मोठ्या मुठीच्या व पात्याचीदांड्याची एकूण लांबी छोटी असलेल्या स्क्रू ड्रायव्हरला 'चबी स्क्रू ड्रायव्हर' म्हणतात.
 
=== वापर ===