"स्क्रू ड्रायव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,३०२ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
रचनेबद्दल माहिती वाढवली
(→‎वापर: माहिती जोडली)
(रचनेबद्दल माहिती वाढवली)
{{गल्लत|स्क्रूड्रायव्हर (पेय)}}
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''स्क्रू ड्रायव्हर''' (मराठीत पेचकस) हे सामान्यपणे हाताने वापरले जाणारे, नेहमी लागणारे, अवजार आहे. त्याचा वापर प्रामुख्याने स्क्रू लावण्यासाठी, आणिघट्ट करण्यासाठी किंवा लावलेला स्क्रू काढण्यासाठी केला जातो.
 
=== रचना ===
हातात पकडण्याची मूठ आणि पोलादीधातूचा पातेदांडा अशी हाताने वापरल्या जाणाऱ्या स्क्रू ड्रायवरची सामान्य रचना असते. स्क्रू ड्रायव्हरनेड्रायव्हर केल्याच्या जाणाऱ्यादांड्याचे कामाच्याटोक गरजेनुसारस्क्रू त्याच्याच्या रचनेमध्येडोक्यावर फरकअडकवून असतोहाताने मूठ फिरवून, स्क्रू लावता, घट्ट करता किंवा काढता येतो. स्क्रू ड्रायव्हर स्क्रूच्या डोक्यावर अडकवून स्क्रू लावण्या, काढण्यासाठी बल लावण्याची आवश्यकता असते.
 
स्क्रू ड्रायव्हरची मूठ ही काम करण्याच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने लाकडी, प्लास्टिक, रबर या पासून बनवलेली असते. स्क्रू ड्रायवर चा दांडा पोलाद, इतर मिश्र धातूंचा बनवलेला असतो. काही स्क्रू ड्रायव्हर च्या दांड्याचे टोक चुंबकीय बनवलेले असते. अतिशय छोट्या आकाराचे स्क्रू किंवा अशा काही जागा जिथे हाताने स्क्रू हाताळणे अवघड असते, अशा ठिकाणी स्क्रू पकडून ठेवण्यासाठी चुंबकीय टोक असलेला स्क्रू ड्रायव्हर वापरला जातो. प्रमाणित स्क्रूच्या डोक्याच्या आकार आणि प्रकारावरून वरून, स्क्रू ड्रायवरच्या दांड्याच्या टोकाचे आकार आणि प्रकार निश्चित केलेले आहेत.
 
उत्पादन क्षमता वाढावी म्हणून, स्क्रू ड्रायवरच्या एकाच मुठीमध्ये बदलता येणारे दांडे अशी रचना असलेला स्क्रू ड्रायवर वापरला जातो.
 
=== प्रकार ===
२६

संपादने