"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
जन्म गावाचे नाव
(जन्म गावाचे नाव) |
|||
== जीवन ==
गडकरींचा जन्म [[मे २६]], [[इ.स. १८८५]] रोजी
महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी '[[किर्लोस्कर नाटक मंडळी]]'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या ''रंगभूमी'' नावाच्या मासिकातून, तसेच [[शिवराम महादेव परांजपे]] यांच्या [[काळ (वृत्तपत्र)|काळ]] वृत्तपत्रातून व [[हरिभाऊ आपटे|हरिभाऊ आपट्यांच्या]] 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
|