"अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎शुल्क रचना: दिशाभूल करणारी माहिती काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(→‎शुल्क रचना: दिशाभूल करणारी माहिती काढली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
}}
'''अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे''' (पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) हे महाराष्ट्रातील पहिले [[अभियांत्रिकी]] महाविद्यालय आहे. [[इ.स. १८५४]] साली स्थापन झालेले हे महाविद्यालय, [[अभियांत्रिकी महाविद्यालय, गिंडी]] ([[इ.स. १७९४]]) व [[आय. आय. टी., रुरकी]] ([[इ.स. १८४७]]) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना CoEPians असे म्हण्तात.विद्यालयाच्या अभ्यास पध्तीना १९५० साली "पूना मोडेल " म्हटले जायचे.
 
== शुल्क रचना ==
महाविद्यालयास स्वायत्तता मिळाल्याने येथे भरमसाठ प्रवेशशुल्क आकारले जाते जे दरवर्षी वाढत जाते.
 
==इतिहास==
२६

संपादने