"अरबी समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे: टंकनदोष सुधरविला, English name
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Arabian Sea.JPG|इवलेसे|उजवे|250px|अरबी समुद्र]]
[[भारत|भारताच्या]] पश्चिमेला असलेल्या समुद्राला '''अरबी समुद्र''' ([[अरबी भाषा]]: بحر العرب ''बह्र अल-अरब''; [[मल्याळम भाषा|मल्याळम]]: അറബിക്കടല് , ''अरबीक्कादल'' ; [[कन्नड भाषा|कन्नड]], [[तुळू भाषा|तुळू]]: ಅರಬ್ಬೀ ಸಮುದ್ರ , ''अरबी समुद्र'' ; [[फारसी भाषा|फारसी]]: دریای عرب ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: بحیرہ عرب ; [[संस्कृत]]: सिन्धु सागर) असे म्हणतात. या समुद्राच्या पूर्वेस [[भारत]], उत्तरेस [[पाकिस्तान]] व [[इराण]], तर पश्चिमेस [[अरबी द्वीपकल्प]] आहेत. [[सोमालिया]]तील [[केप ग्वार्डाफुई]]पासून [[कन्याकुमारी]] ([[केप कोमोरिन]]) मधील काल्पनिक रेषा या समुद्राची दक्षिण सीमा मानली जाते. या समुद्राचे क्षेत्रफळ ३८,६२,००० चौरस कि.मी.<sup>२</sup> आहे.
 
व्यापारी जहाजे या समुद्रातून गेली ५,००० वर्षे भारत, आफ्रिका आणि अरबस्तान दरम्यान येजा करीत आहेआहेत. इंग्रज आणि पोर्तुगीज व्यपाऱ्यांचीव्यापाऱ्यांचे मुघलांशी व्यापारी संबंध ह्याच समुद्रातून वाढले. तसेच मराठा नौसेनेने अरबी समुद्रावर गाजवलेले वर्चस्वही खूप अतुलनीय आहे
 
== किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे ==
* [[मुंबई]]
* [[कंडलाकांडला]]
* [[कोचीन]]
* [[गोवा]]
ओळ १४:
* [[एडन]]
* [[मस्कत]]
 
Mumbai
 
 
{{कॉमन्स वर्ग|Arabian Sea|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}