"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
No edit summary
ओळ ३७:
'''टॅकिंग (Tacking)'''
 
सर्वसाधारणपणे हा प्रथम शिकवावयाचा टाका आहे. कपडा शिवण्यास घेतला म्हणजे प्रथम याचा उपयोग करतात.टाका घालतेवेळी सुई सरळ ठेवून कपड्यावरील टाका मोठा व दोन टाक्यामधील कापडाचे अंतर त्यापेक्षा कमी अशा रीतीने घालावा.पक्की शिवण घालीपर्यंत अथवा मशीन मारीपर्यंत घालावयाचा असा हा तात्पुरता टाका आहे.. परंतु केवळ हा तात्पुरता टाका आहे म्हणून तो घालताना दुर्लक्ष करू नये.कारण कोणताही कपडा संपूर्ण झाला म्हणजे त्याची सुबकता आणि सौंदर्य ही बऱ्याच अंशी प्रथम काळजीपूर्वक घालण्यात आलेल्या टॅकिंगवर अवलंबून असते.काम संपल्यावर टॅकिंगचा दोरा काढून टाकताना तो सहज काढता यावा यासाठी मुद्दाम कच्चा दोरा वापरावा. टाक्यांची लांबी ही तो टाका जेथे घालावयाचा असेल त्यावर अवलंबून असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले