"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ३३:
'''बनत:'''- लोकरीचे गरम कापड.याचा आकृती काढण्यासाठी करतात; रंग काळा असावा. जमीन अथवा टेबल यासारख्या सपाट पातळीवर हे अंथरावे. जमीन अथवा टेबलाची पातळी खडबडीत असल्यस आकृत्या चांगल्या येणार नाहींत. कापडाच्या कडेने पायपिन लावावी; अथवा हे कापड टेबलावर कायांचे लावून टाकलेले असावे . त्या टेबलाचा उपयोग आकृत्या काढण्यासाठींच करतात.
 
==टांक्यांचेटाक्यांचे प्रकार==
 
'''टॅकिंग (Tacking)'''
 
सर्वसाधारणपणे हा प्रथम शिकवावयाचा टाका आहे. कपडा शिवण्यास घेतला म्हणजे प्रथम याचा उपयोग करतात.टाका घालतेवेळी सुई सरळ ठेवून कपड्यावरील टाका मोठा व दोन टाक्यामधील कापडाचे अंतर त्यापेक्षा कमी अशा रीतीने घालावा.पक्की शिवण घालीपर्यंत अथवा मशीन मारीपर्यंत घालावयाचा असा हा तात्पुरता टाका आहे.. परंतु केवळ हा तात्पुरता टाका आहे म्हणून तो घालताना दुर्लक्ष करू नये.कारण कोणताही कपडा संपूर्ण झाला म्हणजे त्याची सुबकता आणि सौंदर्य ही बऱ्याच अंशी प्रथम काळजीपूर्वक घालण्यात आलेल्या टॅकिंगवर अवलंबून असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले